महाबुलेटीन न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवारी घटनास्थळास भेट देणार – जनसंपर्क अधिकारी ( मुख्यमंत्री सचिवालय)
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी बोलले असून उद्या शुक्रवार दि. 22 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता पुणे येथे सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.
—