जागतिक पर्यावरण दिन व काँग्रेसचे जेष्ठ नेते नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण येथे रोटरी क्लबच्या वतीने वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिन व काँग्रेसचे जेष्ठ नेते नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण येथे रोटरी क्लबच्या वतीने वृक्षारोपण
महाबुलेटीन न्यूज
चाकण : जागतिक पर्यावरण दिन व काँग्रेसचे जेष्ठ नेते नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण येथील रोटरी कार्यालयाच्या प्रांगणात रोटरी क्लबच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे पाटील, उद्योजक व रोटरीचे माजी सचिव ज्ञानेश्वर सातव, संभाजी सोनवणे, लक्ष्मण वाघ, दीपक कर्पे, सुभाष वाडेकर, मोहन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.