निधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेषहवेली ह.भ.प. एकनाथ ताजणे यांचे निधन February 2, 2021 MahaBulletin Team ह.भ.प. एकनाथ ताजणे यांचे निधनमहाबुलेटीन न्यूज : च-होली बुद्रुक येथील वारकरी सांप्रदायाचे पाईक ह.भ.प. एकनाथ बाबुराव ताजणे (वय ९२ वर्षे ) यांचे निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.