अभिष्ठचिंतनखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविधायकविशेष

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशनचा विधायक उपक्रम

पै. गणेश बोत्रे युथ फाउंडेशन कडून चांडोली व म्हाळुंगे कोविड सेंटरला पीपीई किट, मिनरल वॉटर, औषधोपचार साहित्य वाटप

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : लोकप्रिय संसदरत्न खासदार मा. डॉ. अमोलजी कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशाचे पालन करून कोणताही मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम न करता पै. गणेश बोत्रे युथ फाॅडेशनच्या वतीने चांडोली ग्रामीण रुग्णालय व महांळुगे कोविड सेंटरला पी पी ई कीट, औषधोपचार साहित्य, १२०० मिनीलर वाॅटर व विविध अवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले

यावेळी मा. सभापती बाळशेठ ठाकुर , खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास लिंभोरे, मा. जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रविंद्र गाढवे, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पै. गणेश बोत्रे, तालुका सरचिटणीस वसंत भसे, पै.गणेश बोत्रे युथ फाउंडेशनचे कार्यकर्ते पै. नितिन गाडे, पै. सुधिर गाडे, पै. दशरथ बोत्रे, पै. नितिन बोत्रे, पै. मंगेश येळंवडे, पै. योगेश भिसे, पै. विजय बोत्रे, पै. अनिकेत गाडे, पै. राकेश भसे, पै. शुभम भसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!