Friday, August 29, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

मुलांच्या शिक्षणासाठी शाळेला एक एकर जमीन दान केलेल्या ३५ वर्षीय दानशूर युवकाचा आकस्मिक मृत्यू, चाकण एमआयडीसी परिसरावर शोककळा

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शिंदे वासुली : चाकण एमआयडीसीत जमिनीला सोन्याचा भाव असतानाही समाजकार्याची आवड असणाऱ्या व आपल्या परिसरातील मुलांना शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने मुलांच्या शिक्षणासाठी शाळेला एक एकर जमीन दान केलेल्या मौजे शेलू (ता.खेड) येथील सामाजिक युवा कार्यकर्ते मंगेश अंकुश पडवळ (वय ३५ वर्षे) यांचे अकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील, भाऊ, चुलते, आजोबा असा परिवार आहे. शेलूचे माजी सरपंच बबनराव पडवळ यांचे ते नातू होत.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!