Monday, February 2, 2026
Latest:

इतर

खेडनिधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेष

माजी जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंदे यांना पुत्रशोक, उद्योजक संतोष शिंदे यांचे आकस्मिक निधन

माजी जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंदे यांना पुत्रशोक, उद्योजक संतोष शिंदे यांचे आकस्मिक निधन महाबुलेटीन न्यूज चाकण : उद्योग नगरीतील निघोजे

Read More
अध्यात्मिकखेड विभागपिंपरी चिचंवडसण-उत्सव

माऊलींचे वैभवी चांदीचे मुख प्रतिमेस सहस्त्र कुंभ जलाभिषेक;आळंदीत लोकार्पण सोहळा

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींची नवीन मुख प्रतिमा तयार करून घेण्यात आली.

Read More
अध्यात्मिककोरोनाखेडदिन विशेषपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रयशोगाथाविशेषशैक्षणिक

बालदिन विशेष : दहा वर्षाचा चिमुकला करतोय प्रवचन, कीर्तन कोरोना काळात गिरवले अध्यात्माचे धडे, हभप. चैतन्य भरतमहाराज थोरात यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृतवर प्रभुत्व, तरुण पिढीला करताहेत व्यसनमुक्ती आणि पर्यावरणावर प्रबोधन…

बालदिन विशेष : दहा वर्षाचा चिमुकला करतोय प्रवचन, कीर्तन  कोरोना काळात गिरवले अध्यात्माचे धडे, हभप. चैतन्य भरतमहाराज थोरात यांचे मराठी, हिंदी,

Read More
उदघाटनग्रंथालयपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागपुस्तक / ग्रंथ प्रकाशनप्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

जिल्हा ग्रंथोत्सवाचे १५ व १६ नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन, तर पालकमंत्र्यांच्या हस्ते समारोप… ग्रंथ प्रदर्शन व विक्री, ग्रंथदिंडी, कथाकथन, एकपात्री काव्य नाट्यानुभव, विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

जिल्हा ग्रंथोत्सवाचे १५ व १६ नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन, तर पालकमंत्र्यांच्या हस्ते समारोप… ग्रंथ प्रदर्शन व विक्री,

Read More
खेडनगरपरिषदपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यातील अनाधिकृत बांधकाम अखेर पुरातत्व विभागाने पोलीस बंदोबस्तात हटविले

चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यातील अनाधिकृत बांधकाम  अखेर पुरातत्व विभागाने पोलीस बंदोबस्तात हटविले महाबुलेटीन न्यूज चाकण : येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्यामधील

Read More
खेडजाहिरातपुणे जिल्हाविशेषव्यापार/वाणिज्य

वधू-वरांसाठी आनंदाची बातमी… तुळशी विवाहानंतर यंदा ‘या’ तीन महिन्यांत सर्वाधिक विवाह मुहूर्त!

वधू–वरांसाठी आनंदाची बातमी… तुळशी विवाहानंतर यंदा ‘या‘ तीन महिन्यांत सर्वाधिक विवाह मुहूर्त! महाबुलेटीन न्यूज : दिवाळी उत्साहात साजरी झाली, आता

Read More
कृषीखेडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेषशिरूर

खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्न, भामा आसखेड व चासकमान पुनर्वसन शिक्के काढण्यासंदर्भातील प्रश्नांवर लवकरच बैठक लावण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्न, भामा आसखेड व चासकमान पुनर्वसन शिक्के काढण्यासंदर्भातील प्रश्नांवर लवकरच बैठक लावण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read More
इतर

जनकल्याणाच्या योजना भाग – २ : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दोन दुभत्या जनावरांचे गट वाटपाची योजना

जनकल्याणाच्या योजना भाग – २ : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दोन दुभत्या जनावरांचे गट वाटपाची योजना *योजनेचे स्वरुप* ◆अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी

Read More
इतरखेडजाहिरातपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागवाणिज्य वार्ताविशेष

राजलक्ष्मीच्या आयफोन १४ चे मानकरी ठरले पवन खैरे.

राजलक्ष्मीच्या आयफोन १४ चे मानकरी ठरले पवन खैरे महाबुलेटीन न्यूज चाकण : येथील नामांकित वाफगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्सने आयोजित केलेल्या ‘सोने

Read More
ताज्या बातम्यापुणे जिल्हाप्रादेशिकबारामतीमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेषवैद्यकीय

Breaking news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडली ; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु…!

Breaking news : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडली ;  ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु…! महाबुलेटीन न्यूज

Read More
error: Content is protected !!