कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगावला न जाता गावातच केला शौर्यदिन साजरा, खराबवाडीत शौर्यदिन साधेपणाने साजरा, वीर योद्ध्यांना सलामी, भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व संविधान पूजन…
महाबुलेटीन न्यूज चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करून यावर्षी भीमा कोरेगावला
Read More