महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची आंबेगाव तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर, तालुकाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे दिलीप धुमाळ, तर उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे अविनाश घोलप व जनशक्तीचे मिलिंद टेमकर यांची निवड
पत्रकार बांधवांना हेल्मेट वितरण महाबुलेटीन न्यूज : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची आंबेगाव तालुक्याची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीच्या
Read More