बाळ शंभू राजेंच्या भूमिकेतील दिवेश मेदगे दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकर
चाकण : खेड तालुक्याचा सुपुत्र व स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील बाळ शंभुराजेंची भूमिका साकारणारा बाल कलाकार दिवेश मेदगे हा ९०.६०% गुण मिळवुन दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या व चाहत्यांच्या वतीने दिवेशला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन …