राज्यातील पोलीस पाटलांना पन्नास लाखाचे विमा संरक्षण कवच द्यावे, अन्यथा उपोषणास बसणार : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे
शासनाचे पोलिस पाटलांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव राजगुरूनगर : महाराष्ट्रात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ग्रामस्थरीय
Read More