Saturday, August 30, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेष

माजी सभापती बाळशेठ ठाकूर यांना मातृशोक.. ● आदर्श माता भामाबाई ठाकूर यांचे निधन

माजी सभापती बाळशेठ ठाकूर यांना मातृशोक..
● आदर्श माता भामाबाई ठाकूर यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
आळंदी : सोळू ( ता.खेड ) येथील जुन्या पिढीतील आदर्श माता भामाबाई रंगनाथ ठाकुर यांचे आज सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
उद्योजक श्री नंदकुमार ठाकूर व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व माजी सभापती श्री बाळशेठ ठाकूर पाटील यांच्या त्या मातोश्री होत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!