खेड तालुका कोरोना अपडेट : आज ६६ नवीन कोरोना रुग्ण
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : आज खेड तालुक्यात एकाच दिवसात ६६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद : चाकण – १९, आळंदी – १२, राजगुरूनगर – ३
# ग्रामीण : कुरुळी-३, कान्हेवाडी-१, येलवाडी-२, मोई-४, केळगाव-१, वडगाव घेनंद-२, बहुळ-१, भोसे-४, मरकळ-२, शेलगाव-३, रोहकल-६, सातकरस्थळ-१, दोंदे-१, आखरवाडी-१.
# आजची एकूण रुग्ण संख्या : ६६
# आजपर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या ७३८ झाली आहे.