बिरदवडी येथील बा मा पवार विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के
महाबुलेटीन न्यूज चाकण : बिरदवडी ( ता.खेड ) येथील बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस.एस.सी. 2021 परीक्षेचा निकाल 100% लागला असून सर्व गुणवंत विद्यार्थी, गुणवंत अध्यापक यांचे संस्थेच्या अध्यक्षा प्रा. देवयानी पवार व सचिव ईशान पवार यांनी अभिनंदन केले. ००००