नामदेव काळे यांचे निधन…
नामदेव काळे यांचे निधन…
महाबुलेटीन न्यूज
देहू : सांगूर्डी ( ता. खेड ) येथील युवा कार्यकर्ते नामदेव अर्जुन काळे ( वय ३७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी, बहीण, दोन भाऊ, चार चुलते असा मोठा परिवार आहे. भंडारा डोंगर दिंडी सोहळ्यातील वारकरी हभप. अर्जुन किसन काळे यांचे ते थोरले चिरंजीव, सामाजिक कार्यकर्ते भीमराव काळे यांचे ते पुतणे, तर पोलीस पाटील सोनम काळे यांचे ते दिर होत.
—–