Saturday, August 30, 2025
Latest:
खेड विभागनासिकनिधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागमहाराष्ट्रविशेषवैद्यकीय

डॉ. कौस्तुभ तिडके यांना पितृशोक

निधन वार्ता : एकनाथ तिडके यांचे निधन…

महाबुलेटीन न्यूज
पुणे : ARDE पाषाण मधील निवृत्त कर्मचारी व बाणेर सोमेश्वरवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ बी. तिडके ( वय 84 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा डॉ. कौस्तुभ तिडके, सून डॉ. ऋतुजा तिडके, नातवंडे अवंती व अन्वीता असा परिवार आहे.

युनिकेअर हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, चाकण डॉक्टर्स असोसिएशन व मित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!