श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे पुजारी सुहास रामचंद्र काळे यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
पुणे : येथील जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे सेवक, पुजारी व नगर जिल्ह्यातील जवळा गावचे सुपुत्र सुहास रामचंद्र काळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
—–