Wednesday, June 25, 2025
निधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागमहाराष्ट्रमीडियाविशेष

महाबुलेटीन न्यूज : लोकमतचे संपादक प्रशांत दीक्षित यांना मातृशोक…

महाबुलेटीन न्यूज : लोकमतचे संपादक प्रशांत दीक्षित यांना मातृशोक…
श्रीमती विजया श्रीकृष्ण दीक्षित यांचे निधन…

महाबुलेटीन न्यूज
पुणे : दैनिक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित यांच्या मातोश्री श्रीमती विजया श्रीकृष्ण दीक्षित ( वय ९० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुणे जिल्हा पत्रकार संघ, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ व खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली… 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!