खेडपुणे जिल्हाविशेष महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : चाकण येथील नेहरू चौकातील हनुमान मंदिर व लगतच्या दुकानांना भीषण आग… February 6, 2021 MahaBulletin Team महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : चाकण येथील नेहरू चौकातील हनुमान मंदिर व लगतच्या दुकानांना काही वेळापूर्वी लागली भीषण आग…आगीने घेतले रौद्र रूप… वीज पुरवठा केला खंडित…अद्याप फायर ब्रिगेडच्या गाड्या घटना स्थळी पोहोचल्या नाहीत…आगीचे कारण अद्याप समजले नाही.