महाबुलेटीन न्यूज : डॉ. शैलेश मोहिते यांची छत्तीसगड राज्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती
महाबुलेटीन न्यूज : डॉ. शैलेश मोहिते यांची छत्तीसगड राज्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती
महाबुलेटीन न्यूज
पुणे : राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ. शैलेश मोहिते यांची छत्तीसगड राज्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज भैय्या शर्मा यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.