महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, २२ डिसेंबर २०२० आज अयन करिदिन व दुर्गाष्टमी
महाबुलेटीन आजचे पंचांग : मंगळवार, २२ डिसेंबर २०२०
● आज अयन करिदिन व दुर्गाष्टमी आहे
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७७
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमी
🚩नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा
🚩ऋतूः हेमंत
🚩सौर ऋतूः शिशिर
🚩आयनः उत्तरायण
🚩सुर्योदय : सकाळी ०७.०८
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.०७
🚩राहुकाळ : सायंकाळी ०३.२३ ते ०४.४४
🚩सौर पौष : ०१
📺 दिन विशेषः-
🚩आज अयन करिदिन आहे
🚩आज दुर्गाष्टमी आहे
🚩भारतीय सौर पौष मासारंभ
🚩आज राष्ट्रीय गणित दिन आहे
🚩श्री खंडोबा यात्रा, वाटंबरे,सोलापूर
🚩भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे करण्यात आली( १८५१)
🚩भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले(१९२१)
🚩प्रसिद्ध रंगकर्मी के एन पणीक्कर यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर (१९९५)
💐जन्मदिन 💐
🚩शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग
🚩तत्वज्ञ सरदादेवी
🚩थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन
🚩क्रिकेटपटू दिलीप दोशी
🛑स्मृतिदिनः–
🚩महाराणी ताराबाईसो,करवीर
🚩लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव
🚩संगीतकार वसंत देसाई
🚩संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे
🚩रंगभूमीवरील चतुरस्र अभिनेते दिलीप कुळकर्णी
🚩मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे
🚩चांगला दिवस (दुपारी १२.०० नंतर)
🚩आजचा दिवस मंगलमय जावो