निधन वार्ता : गं. भा. भामाबाई बिरदवडे
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील महिला कार्यकर्त्या श्रीमती भामाबाई ज्ञानोबा बिरदवडे ( वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, दोन पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी मोहन बिरदवडे, दिनकर बिरदवडे, गोरख बिरदवडे व सुनील बिरदवडे यांच्या त्या मातोश्री, तर जालिंदर बिरदवडे व संजय बिरदवडे यांच्या त्या चुलती होत.