महाबुलेटीन कोरोना अपडेट : खेड तालुका अपडेट ( दि. ३१ ऑक्टोबर २०२० ) खेड तालुक्यात आजपर्यंत २०० कोरोना ग्रस्तांचा मृत्यू, आज तालुक्यात आढळले २४ नवीन रुग्ण…
खेड तालुक्यात आजपर्यंत २०० कोरोना ग्रस्तांचा मृत्यू, आज तालुक्यात आढळले २४ नवीन रुग्ण…
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : आज खेड तालुक्यात नवीन २४ कोरोना रुग्ण आढळले असून आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या ९२५० झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण २०० कोरोना ग्रस्तांचा मृत्यू झाला असून अजूनही १६८ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे :-