महाबुलेटीन आजचे पंचांग : रविवार, १८ ऑक्टोबर २०२० आज जागतिक रजोनिवृती दिन
महाबुलेटीन आजचे पंचांग : रविवार, १८ ऑक्टोबर २०२०
आज जागतिक रजोनिवृती दिन
🚩वार : रविवार
🚩 १८ ऑक्टोबर २०२०
🚩शुभ दिवस (सकाळी ०८.५१ पर्यंत)
🚩युगाब्द ५१२२
🚩विक्रम संवत्सर २०७६
🚩शालिवाहन संवत् १९४२
🚩शिव संवत् ३४७
🚩संवत्सर : शार्वरी नाम
🚩निज आश्विन शुक्ल पक्ष द्वितीया
🚩नक्षत्र : स्वाती,विशाखा
🚩ऋतूः शरद
🚩सौर ऋतूः शरद
🚩आयनः दक्षिनायण
🚩सुर्योदय : सकाळी ०६.३४
🚩सुर्यास्त : सायंकाळी ०६.१३
🚩राहुकाळ : सायंकाळी ०४.४५ ते ०६.१२
🚩सौर आश्विन : २६
📺 दिन विशेष :-
🚩आज चंद्रदर्शन आहे
🚩आज जागतिक रजोनिवृती दिन आहे
🚩महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली (१९०६)
💐जन्मदिन 💐
🚩न्यायाधीश, कायदेपंडित व लेखक भारताचार्य चिंतामणराव वैद्य
🚩अभिनेता पद्मश्री ओमपुरी
🛑स्मृतिदिनः-
🚩पहिल्या स्त्री नाटककार, गायिका व संगीतकार हिराबाई पेडणेकर
🚩लेखक व कवी विश्वनाथ सत्यनारायण
🚩चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री मंदाकिनी विश्वनाथ आठवले
🚩क्रिकेटपटू विजय मांजरेकर