इंदापूरपुणे जिल्हाविशेष

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी : इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीची मागणी

 

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे.
इंदापूर : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी इंदापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष ॲड. बापूसाहेब साबळे, शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, दत्तात्रय घोडके, संजय चंदनशिवे, सुनील गायकवाड, पवन पवार, प्रमोद चव्हाण, राहुल सोनवणे, सागर लोंढे, विकी जगताप, विकास गायकवाड, प्रल्हाद बोबडे आदिंनी नायब तहसिलदार शुभांगी अभंगराव यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!