खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेषशैक्षणिक

महात्मा गांधी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक मोहन शितोळे सर यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी  व सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक मोहन शितोळे ( वय ६२ वर्षे ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सत्‍यवान शितोळे यांचे ते बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!