Wednesday, April 16, 2025
Latest:
निधन वार्ता

निधन वार्ता : सरुबाई सांडभोर

चाकण : श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ कार्यकर्त्या गं.भा. सरुबाई रामचंद्र सांडभोर ( वय ८७ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते शामराव सांडभोर व माजी पोलीस पाटील, महाळुंगे सोसायटीचे संचालक, उद्योजक तानाजी सांडभोर यांच्या त्या मातोश्री होत.

 

error: Content is protected !!