Tuesday, July 8, 2025
Latest:
निधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेष

विनोद म्हाळुंगकर यांना पितृशोक

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
म्हाळुंगे : म्हाळुंगे ( ता. खेड ) येथील श्री समर्थ सदगुरू श्रीपतीबाबा महाराज यांचे निस्सीम भक्त व देवस्थानच्या कार्यकारणीचे विश्वस्त सहदेवकाका सखाराम महाळुंगकर पाटील (वय ८२ वर्ष) यांचे मंगळवार , दि. ८ सप्टेंबर २०२० रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे ३ मुलगे, ३ मुली, १ भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे संपर्क प्रमुख विनोद महाळुकर पाटील यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!