निधन वार्तापुणे जिल्हामावळविशेष

कामशेतचे पोलिस पाटील रोहीदास मारुती शिंदे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
वडगाव मावळ : कामशेत ( ता. मावळ ) गावचे पोलीस पाटील
रोहीदास मारुती शिंदे ( वय ५० ) यांचे दि. ८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. कामशेत शहराचे पोलीस पाटील तसेच मा. सभापती राजाराम शिंदे यांचे ते पुतणे होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!