भारताचा महान हिरा गमावला : हर्षवर्धन पाटील
महाबुलेटिन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे भारताचा एक महान हिरा आज आपण गमवला आहे. प्रणवजी आपल्या जाण्याने भारत भूमीचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अश्या शब्दात माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.