निधन वार्ता : संजय भसे
निधन वार्ता : संजय भसे
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
देहू : सांगुर्डी ( ता. खेड ) येथील प्रगतशील शेतकरी संजय उत्तम भसे ( वय ५२ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. संत तुकाराम साखर कारखान्याचे मा. संचालक मारुती नारायण भसे यांचे ते बंधू होत.
——–