निधन वार्ता : शिवसैनिक रमेश शिंदे
निधन वार्ता : शिवसैनिक रमेश शिंदे ( माजी सरपंच )
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : रासे ( ता. खेड ) येथील माजी सरपंच, शिवसेनेचे जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक व खेड तालुका स्थानिय लोकाधिकार समितीचे तालुकाध्यक्ष रमेश विठोबा शिंदे ( वय 45 ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अजय शिंदे यांचे ते बंधू होत.
———