Friday, April 18, 2025
Latest:
कृषीखेडविशेषव्यापार/वाणिज्य

चाकण मार्केट यार्ड मधील तरकारी विभाग शुक्रवार पासून सुरू 

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी 
चाकण : लॉकडाऊन काळात बंद ठेवण्यात आलेल्या चाकण मार्केटयार्ड मधील तरकारी विभागातील सर्व कामकाज, व्यवहार हे शुक्रवार दि. २४/७/२०२० पासून ( प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन ) सुरु होणार असल्याचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर व सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले आहे. तरी सर्व शेतकरी, आडते, व्यापारी आणि मापाडी यांनी शुक्रवार दि.२४/७/२०२० रोजी पहाटे ४:३० वाजता हजर राहण्याचे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!