उद्योजक अशोक भुजबळ यांना पितृशोक… प्रसिद्ध उद्योजक महादू भुजबळ यांचे निधन…
उद्योजक अशोक भुजबळ यांना पितृशोक…
प्रसिद्ध उद्योजक महादू भुजबळ यांचे निधन…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील प्रसिद्ध उद्योजक महादू (मामू) मारुती भुजबळ यांचे बुधवार दि.1/12/2021 रोजी रात्री 8 वा. 35 मि. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, पुतणे, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, उद्योजक अशोकशेठ भुजबळ यांचे ते वडील होत.
*अंत्यविधी :- गुरुवार दिनांक 2/12/2021 रोजी सकाळी 9 वा. श्री. चक्रेश्वर मंदिर, चाकण येथे होईल.