खेडनिधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेष

माजी सरपंच सुभाष भुजबळ यांना मातृशोक ● श्रीमती कृष्णाबाई भुजबळ यांचे निधन

माजी सरपंच सुभाष भुजबळ यांना मातृशोक,
श्रीमती कृष्णाबाई भुजबळ यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
चाकण : मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या, आदर्श माता श्रीमती कृष्णाबाई विष्णू भुजबळ यांचे मंगळवारी ( दि. १६ नोव्हेंबर ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मेदनकरवाडी गावचे माजी सरपंच सुभाष भुजबळ यांच्या त्या मातोश्री होत.

● दशक्रिया विधी गुरुवार, दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता श्री चक्रेश्वर मंदिर, चाकण येथे होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!