Friday, April 18, 2025
Latest:
खेडनिधन वार्तापुणे जिल्हाविशेष

यंग जॉली क्लबचे कार्यकर्ते अविनाश (पिंटू) शेलार यांचे निधन…

यंग जॉली क्लबचे कार्यकर्ते अविनाश (पिंटू) शेलार यांचे निधन...

महाबुलेटीन न्यूज
चाकण : यंग जॉली क्लबचे कार्यकर्ते अविनाश (पिंटू) विठ्ठल शेलार यांचे आज दि. ०९ मे रोजी सायं ४:३० वाजता अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! यंग जॉली क्लब, समस्त तिळवण तेली समाज व साईबाबा पतसंस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…     💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!