वाकी खुर्द येथील जुन्या पिढीतील आदर्श शेतकरी भिकाजी जाधव यांचे निधन
आदर्श शेतकरी भिकाजी जाधव यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज । चाकण : वाकी खुर्द ( ता.खेड ) येथील जुन्या पिढीतील आदर्श शेतकरी श्री. भिकाजी संभाजी जाधव ( वय ७८ ) यांचे आज ( दि. १४ ऑगस्ट ) सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य, उद्योजक बाजीरावशेठ जाधव, माजी ग्रा.पं. सदस्य शांताराम जाधव, सरपंच रामदास जाधव यांचे ते वडील होत.
००००