Thursday, March 12, 2026
Latest:
निधन वार्ताभावपूर्ण श्रद्धांजली

विकास सुदाम नाणेकर यांचे निधन

चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) गावचे माजी उपसरपंच विकास सुदाम नाणेकर ( वय ४२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. कीर्तनकार हभप. सुदाममहाराज नाणेकर यांचे ते जेष्ठ चिरंजीव, तर उद्योजक अतुल नाणेकर यांचे ते थोरले बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!