Friday, August 29, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाविशेषशैक्षणिक

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020 मध्ये खराबवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून अभिनंदन…

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020 मध्ये घवघवीत यश प्राप्त करून
यशाची अखंडित परंपरा राखली आहे.

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2020 मध्ये यश प्राप्त केलेले
गुणवंत विद्यार्थी व त्यांना मिळालेले मार्क्स पुढीलप्रमाणे :-

1) ओंकार चिलप-254
2) हुसेन शेख-244
3) अथर्व कदम -242
4) श्रावणी भूकन-226
5) अस्मिता झणके -220
6) संजना जाधव -214
7) सिध्दी गवते-208
8) तेजस पाटील-200
9) भिमराज कांबळे-194
10) भूमिका पवार -194
11) पवन नेव्हल- 192
12) मोहिनी कोळी- 190
13) आदिती बोबंले-178
14) आदिती रेपाळे-178
15) ममता संसारे – 178

इयत्ता 5 वी 2019-2020 चे सर्व वर्गशिक्षक, गुणवंत विद्यार्थी यांचे खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संजय नाईकडे, विस्तार अधिकारी श्री. बाळकृष्ण कळमकर, श्री. जीवन कोकणे, केंद्रप्रमुख सौ. सुगंधा भगत, शाळेच्या मुख्याध्यापक सौ. आशा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. माधुरीताई खराबी, सर्व सदस्य, पालक यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!