येळकोट येळकोट जय मल्हार…खंडोबा देवस्थानसाठी केंद्राकडून ५६ कोटींचा निधी मंजूर… ● रोपवे, रिंग रोड, हॅलिपॅड, रेस्ट हाऊस आदी होणार सुविधा… ● आता दिव्यांगानाही होणार खंडोबा दर्शन… ● निमगावचे सुपुत्र IAS अधिकारी संकेत भोंडवे यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर…
खंडोबा देवस्थानसाठी केंद्राकडून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचेकडून ५६ कोटींचा निधी मंजूर… ● रोपवे, रिंग रोड, हॅलिपॅड, रेस्ट हाऊस आदी सुविधा…
Read More