#आदिवासी

आदिवासीकृषीखेडदिल्लीपर्यटनपुणे जिल्हाप्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रमुंबईरायगडराष्ट्रीयविशेषशिरूर

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : कर्जत-भीमाशंकर ऐवजी कर्जत-शिरूर महामार्ग होणार : दिलीप मेदगे

 कर्जत-भीमाशंकर ऐवजी कर्जत-शिरूर महामार्ग होणार : दिलीप मेदगे महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर उरण-पनवेल-कर्जत-वांद्रा-पाईट-शिरोलीमार्गे राजगुरूनगर- पाबळमार्गे शिरूर असा रस्ता तयार

Read More
आदिवासीखेडपुणे जिल्हाविशेष

आदिवासी भागातील घरांच्या दुरूस्तीसाठी तत्काळ आर्थिक सहाय्य करा : खासदार डॉ. अमोल कोल्हे ● पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना पत्राद्वारे केली मागणी

आदिवासी भागातील घरांच्या दुरूस्तीसाठी तत्काळ आर्थिक सहाय्य करा : खा. डॉ. अमोल कोल्हे ● पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना पत्राद्वारे

Read More
आदिवासीजुन्नरपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेष

पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहचली वीज… ● ऐतिहासिक घटनेचे ताशाच्या कडकडाटामध्ये स्वागत…

पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहचली वीज… ● ऐतिहासिक घटनेचे ताशाच्या कडकडाटामध्ये स्वागत ● आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नाने

Read More
खेडपुणे जिल्हाविधायकविशेषसामाजिक

आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै. गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत किराणा किट वाटप..

आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पै. गणेश बोत्रे युथ फाउंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत किराणा किट वाटप.. महाबुलेटीन न्यूज  चाकण :

Read More
आदिवासीआंबेगावनिवड/नियुक्तीपुणे जिल्हाप्रादेशिकविशेषशैक्षणिक

सीटु आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेची घोडेगाव प्रकल्प नूतन कार्यकारिणी जाहीर

सीटु आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेची घोडेगाव प्रकल्प नूतन कार्यकारिणी जाहीर महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी  घोडेगाव : आदिवासी विकास आश्रमशाळा

Read More
आदिवासीउद्योग विश्वखेडपुणे जिल्हाविधायकविशेषशैक्षणिकसामाजिक

सुजान कॉन्टिटेक कंपनीच्या सीएसआर फंडातून डेहणे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास ११ लाखाचा धनादेश

  महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण एमआयडीसीतील सुजान कॉन्टिटेक एव्हीस प्रा. लि. या कंपनीच्या वतीने सीएसआर फंडातून डेहणे ( ता.

Read More
आदिवासीआंबेगावपुणे जिल्हाप्रादेशिकविशेष

आंबेगाव पंचायत समिती येथील क्रांतिस्तंभावर आद्यक्रांतिकारक होण्या भागू केंगले यांच्या नावाचा समावेश कराण्याची मागणी, लेखी आश्वासनानंतर २५ जानेवारीचे उपोषण मागे…

  महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी घोडेगाव : पंचायत समिती आंबेगावच्या आवारात असणाऱ्या क्रांतिस्तंभावर असणाऱ्या क्रांतिकारकांच्या नावांमध्ये आद्यक्रांतिकारक लायन हार्टेड होण्या

Read More
आदिवासीखेडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

नामांकित इंग्रजी निवासी शाळांचे आदिवासी विभागाकडून लेखापरिक्षण करा : बिरसा क्रांती दलाची मागणी

  महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी वाडा : राज्यात अत्यंत उद्दात हेतूने आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयत्ता पहिली

Read More
आदिवासीआंबेगावपुणे जिल्हाविशेषशैक्षणिक

आदिवासी विद्यार्थिनींसाठी गोहे आश्रमशाळेत प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया संपन्न

  महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप घोडेगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता. आंबेगाव यांच्या स्तरावर नवगुरुकुल फाऊंडेशन

Read More
आदिवासीआंबेगावदिन विशेषपुणे जिल्हाविशेष

आंबेगावातील आदिवासी भागातील ७७१ मुलांनी विविध उपक्रमांनी साजरा केला बालदिन

  महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप घोडेगाव : सध्या देशभरात नव्हे तर जगभरात कोरोना विषाणू संसर्ग रोगाने थैमान घातले आहे.

Read More
error: Content is protected !!