कोरोना रुग्णांकडून जादा बिल आकारणी व बिलाला तगादा लावल्याप्रकरणी चाकण येथील डॉ. घाटकर यांच्या क्रिटिकेअर हॉस्पिटल व चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल.. ● पुणे जिल्ह्यातील पहिलीच घटना.. ● आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जादा बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे दिले होते आदेश..
कोरोना रुग्णांकडून जादा बिल आकारणी व बिलाला तगादा लावल्याप्रकरणी चाकण येथील डॉ. घाटकर यांच्या क्रिटिकेअर हॉस्पिटल व चार डॉक्टरांवर गुन्हा
Read More