खेडनिधन वार्तापिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेष

माजी सरपंच सुभाष भुजबळ यांना मातृशोक ● श्रीमती कृष्णाबाई भुजबळ यांचे निधन

माजी सरपंच सुभाष भुजबळ यांना मातृशोक,
श्रीमती कृष्णाबाई भुजबळ यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
चाकण : मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या, आदर्श माता श्रीमती कृष्णाबाई विष्णू भुजबळ यांचे मंगळवारी ( दि. १६ नोव्हेंबर ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मेदनकरवाडी गावचे माजी सरपंच सुभाष भुजबळ यांच्या त्या मातोश्री होत.

दशक्रिया विधी गुरुवार, दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता श्री चक्रेश्वर मंदिर, चाकण येथे होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!