Saturday, August 30, 2025
Latest:
निवडणूकपुणे जिल्हापुणे विभागमहाराष्ट्रविशेष

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 4 डिसेंबर 2020 : पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले.

अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. एकूण मतदान 2 लाख 47 हजार 687 इतके झाले. त्यापैंकी 2 लाख 28 हजार 259 मते वैध, तर 19 हजार 428 इतकी मते अवैध ठरली.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले. निवडणूकीसाठी एकूण 62 उमेदवार निवडणूक लढवीत होते. उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!