पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक अंतिम मतदार यादी जाहीर…पहा आपले मतदार यादीत नाव
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीची अंतिम मतदार यादी आज जाहीर झाली असून या निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे.
तुमचे नाव मतदारयादी मध्ये आहे का ? खेड तालुक्यातील मतदारांनी पुढील यादीवर क्लिक करा…
Good