Sunday, April 20, 2025
Latest:
कोरोनापुणेविशेष

पुणे जिल्हयात कोरोना मृत्यूने ओलांडला 1000 चा टप्पा, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62%

26 हजार 623 रुग्ण बरे होऊन परतले घरी
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : जिल्ह्यात आजपर्यंत 42 हजार 846 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 26 हजार 623 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील ॲक्टीव रुग्णांची संख्या 15 हजार 78 आहे. आजपर्यंत एकूण 1 हजार 145 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 424 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!