प्रसिद्ध बैलगाडा मालक मच्छिन्द्रशेठ बोऱ्हाडे यांचे निधन..
प्रसिद्ध बैलगाडा मालक मच्छिन्द्रशेठ बोऱ्हाडे यांचे निधन..
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, राजगुरूनगर येथील हॉटेल समाधान खानावळचे मालक व खेड तालुक्यातील जऊळके गावचे माजी सरपंच मच्छिन्द्रशेठ बबनराव बोऱ्हाडे यांचे आज रविवार ( दि. २८ मार्च ) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने बैलगाडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील बैलगाडा घाटांमध्ये अनेकदा ‘घाटाचा राजा’ किताब पटकावले.