Wednesday, April 16, 2025
Latest:
आरोग्यकोरोनाखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकविधायकविशेषशैक्षणिकशैक्षणिकसामाजिक

पी के टेक्निकल कॅम्पसच्या वतीने सोमवारी कोविशील्ड व कोव्हक्सीनचे मोफत लसीकरण

पी के टेक्निकल कॅम्पसच्या वतीने सोमवारी कोविशील्ड व कोव्हक्सीनचे मोफत लसीकरण

महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : कडाचीवाडी, चाकण ( ता.खेड ) येथील पी के फौंडेशन संचालित पी के टेक्निकल कॅम्पसच्या तर्फे विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले असून शिबिरात कोविशील्ड व कोव्हक्सीन लसीचे प्रथम व दुसरा असे दोन्ही डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती पी के फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी दिली.

हे शिबीर सोमवार, दि. 25/10/2021 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.

सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांनी या लसीकरणाचा फायदा घ्यावा, असे आवाहन पी के फाउंडेशनच्या सचिव नंदाताई खांडेभराड यांनी केले आहे.
=========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!