चाकण येथील पी. के. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील पी.के फाऊंडेशन संचलित पी. के. कॉमर्स अँड सायन्स जुनियर कॉलेजने यावर्षी देखील यशाची परंपरा कायम ठेवली असून यावर्षी 12 वी सायन्स विभागाचा निकाल 100% तर कॉमर्स विभागाचा निकाल 99% लागला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड व सचिव नंदाताई खांडेभराड यांनी दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य रोहिदास भोर व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांक मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
सायन्स विभाग-
प्रथम क्रमांक-गोस्वामी पूनम बाबूलाल : 87.69%,
द्वितीय क्रमांक- पवार अश्विनी बाळू : 76.92%,
तृतीय क्रमांक-पठारे साक्षी सतीश : 74.15%,
चतुर्थ क्रमांक- गुजर किशोरी शिवाजी : 72.30%,
पाचवा क्रमांक- परभाने कल्याणी सोपान : 71.69%
कॉमर्स विभाग :
प्रथम क्रमांक-आवटे कोमल सुरेश : 79.69%
द्वितीय क्रमांक- मुऱ्हे गौरी संजय : 78.92%
तृतीय क्रमांक-बिरदवडे निकिता आण्णा :78.38%
चतुर्थ क्रमांक- गाडे साक्षी भानुदास : 77.38%
पाचवा क्रमांक- गरुड दिव्या सचिन : 77.07%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पी. के. फाउंडेशनच्या सर्व शैक्षणिक शाखांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.