पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनच्या वतीने अवैध धंदे बंद करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनच्या वतीने अवैध धंदे बंद करण्याची मागणी
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. असोसिएशनचे पदाधिकारी आणि पुणे ग्रामीण हॉटेल असो. चे अध्यक्ष श्री. बाळासाहेब दाते यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांना याबाबत निवेदन दिले आहे.