मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव, सोशल मिडिया सेलचे राज्य निमंत्रक बापुसाहेब गोरे यांच्या पत्नी उषाताई गोरे यांचे निधन
मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव, सोशल मिडिया सेलचे राज्य निमंत्रक बापुसाहेब गोरे यांच्या पत्नी उषाताई गोरे यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
पिंपरी-चिंचवड : मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव, सोशल मिडिया सेलचे राज्य निमंत्रक बापुसाहेब गोरे यांच्या पत्नी उषा गोरे ( वय 50 वर्षे, रा. पिंपरी, पुणे ) यांचे आज ( दि. 13 मे ) पिपरी-चिंचवड येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हे दु:ख सहन करण्याची बापुसाहेब गोरे सरांना शक्ती मिळो. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. महाबुलेटीन न्यूज व हुतात्मा राजगुरू पत्रकार संघातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐💐